चला लिंक Short करूया





आपल्याला जी लिंक Short करावयाची आहे ती लिंक अगोदर कॉपी करून घ्या .त्यानंतर वेब ब्राउझर ओपन करा.


सर्च बारमध्ये https://goo.gl  टाइप  करून Enter दाबा (सर्च करा.)
खालीलप्रमाणे URL Shortner चे पेज ओपन होईल .



Your original URL here  असे लिहिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा व तुम्ही अगोदर कॉपी केलेली लिंक या बॉक्समध्ये  पेस्ट करा .
आता  ' SHORTEN URL '  लिहिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा .
यानंतर आपली Short झालेली लिंक कॉपी करून आपल्याला हव्या असणाऱ्या ठिकाणी शेअर करा .

                माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ...........................

No comments:

Post a Comment