१) पालक -शिक्षक संघ कार्यकारी समिती रचना खालीलप्रमाणे :-
अध्यक्ष - प्राचार्य / मुख्याध्यापक
उपाध्यक्ष - पालकांमधून एक
सचिव -शिक्षकांमधून एक
सहसचिव (२) -पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
सदस्य -प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
प्रत्येक तुकडीसाठी एक पालक
(जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य )
२)पालक- शिक्षक संघ रचना, कार्य तथा मार्गदर्शक तत्वे
विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी खालील शासन निर्णय वाचा .
अ) शासन निर्णय क्रमांक : एसएसएन १०९९ /(२७/९९) /माशि -२
दि. २२ मे २०००
वाचा
⇩
click here
ब) शासन निर्णय क्रमांक :पीटीए २०१० /(३४७/१०) /माशि -२
दि. २४ ऑंगस्ट २०१०
वाचा
⇩
click here
No comments:
Post a Comment