चला ppt बनवूया ....







आजच्या गतिमान युगात सादरीकरणास अनन्यसाधारण महत्व आलेले आहे . आपले सादरीकरण अधिक अर्थपूर्ण , उद्दिष्टानुगामी तसेच प्रभावशाली करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो .त्यासाठी  ' ppt ' चा चांगला  उपयोग होतो .
                   तर मग चला  ' ppt ' बनवूया ...............


सर्वप्रथम Microsoft office power point ओपन  करा . आता                 खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल .


यानंतर खालीलप्रमाणे कार्य करा .....




यानंतर  home या टूलबार मधील new slide मधून नवीन स्लाईड घ्या .                                    


 

( वरील स्लाईड मध्ये Picture चे स्पेलिंग दुरुस्तीसह वाचावे )

एका स्लाईडमधील आपले काम संपल्यावर पुन्हा Home -New slide मधून नवीन स्लाईड घ्या.





आपणास ज्या -ज्या  आशयाचा समावेश आपल्या सादरीकरणात करावयाचा आहे तो सर्व आशय मुद्देसुदपणे एक एका स्लाईड मध्ये  समाविष्ट करावा .शक्यतो प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र स्लाईड करावी . असे केल्यास आपल्या सादरीकरणात अधिक परिणामकारकता येईल .
स्लाईड तयार करताना Text   व   Picture  यांचा संतुलित समावेश करावा . म्हणजे अनावश्यक विषयांतर न होता सादरीकरण उद्दिष्टानुगामी होईल.                                                                          आपणास हव्या तेवढ्या स्लाईड बनवल्यानंतर खालील स्क्रीनमध्ये सांगितलेल्या टूलबार चा उपयोग करून स्लाईड आकर्षक बनवा .


 
आकर्षक ppt बनविणे ही एक कला आहे  आपली  कल्पकता व अधिकाधिक सराव केल्यास आपण उत्तम ppt बनवू  शकतो .....
                                  माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद .........

No comments:

Post a Comment