➤ISO शाळा बनविण्यासाठी काही महत्वाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
१)शाळेच्या नावाचा ठळक बोर्ड
२)वर्गांना , कार्यालयाला फलक
३)कंपाऊंड भिंतीवर विविध संदेश,सुविचार
४)स्वच्छता व टापटिपपणा
५)आपतकालीन मार्ग
६)शिक्षक, विद्यार्थी ओळखपत्र
७)दिशादर्शक फलक
८)बोलका व्हरंडा
९)आखलेले शालेय क्रीडांगण
१०)वृक्षारोपण
११)घोषवाक्य
१२)सौरऊर्जा वापर
१३)पार्किंग व्यवस्था
१४)वीजबचत,पाणीबचत संदेश
१५)मुबलक पाण्याची सुविधा
१६)जुने रेकॉर्ड मांडणी
१७)व्हिजिटर नोंदवही
१८)विद्यार्थी फाईल
१९)शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
२०)टेबल क्लॉथ
२१)फ्लावर पॉट
२२)ग्रामस्थांचा सहभाग
२३)सेंद्रिय/गांडुळ खत
२४)चप्पल stand
२५)अधिकारी पदाधिकारी फलक
२६)विविध समित्याचे फलक
२७)खिडक्यांना पडदे
२८)वीज व इन्व्हरटर सुविधा
२९)प्रत्येक खोलीत - ट्यूब,बल्प,fan सुविधा
३०)क्रीडासाहित्य मांडणी
३१)कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
३२)विज्ञान प्रयोगशाळा
३३)स्वच्छता संदेश
३४)स्वच्छ सुंदर बाह्यांग
३५)स्वच्छ सुंदर अंतरंग
३६)प्रथमोपचार पेटी
३७)ऑफिस अंतर्गत रचना
३८)शालेय रेकॉर्ड (प्रत्येक फाईलला शीर्षक )
३९)राष्ट्रीय नेत्यांचे फोटो
४०)संगणक शिक्षण
४१)इ - लर्निंग
४२)डिजिटल क्लासरूम
४३)शालेय बाग , परसबाग ,रोपवाटिका
४४)स्वागत फलक
४५)विद्यार्थी ,शिक्षक सर्वांसाठी पुरेशी स्वच्छ शौचालये
४६)शौचालय सुविधा फलक
४७)अग्निशामक यंत्र
४८)वाचनालय
४९)संरक्षक भिंत
५०)शिक्षक कार्यसूची
५१)सूचना पेटी
५२)तक्रार पेटी
५३)शालेय व सहशालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन
५४)दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण व आनंददायी अध्ययन- अध्यापन प्रक्रिया
५६)विविध सामाजिक उपक्रमांमधील शाळेचा सहभाग
५७) सूचना फलक
५८)अध्यायावत वार्ताफलक
याशिवाय आपण अधिक सुंदर उपक्रम राबवत असाल त्या सर्वांसह .........
No comments:
Post a Comment