➤आपण Android मोबाईलमध्ये play store मधून विविध शैक्षणिक Apps डाउनलोड करून घेतो .दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना त्यांचा उपयोग करतो . वर्गात अध्ययन-अध्यापन करताना विद्यार्थी संख्येनुसार मोबाईल वापरला मर्यादा येतात .परंतु हीच शैक्षणिक Apps आपण laptop/ PC यावर सुद्धा वापरू शकतो .
त्यासाठी -- १) आपण प्रथम Blue Stack हे soptwear डाउनलोड व Install करून घ्या .
२)आपल्या संगणकावर Blue Stack सुरु करा.
३)त्यामध्ये मोबाईलसारखे Apps Store येते त्यामधून विविध शैक्षणिक Apps Install करा .
आपल्या संगणकाला प्रोजेक्टर जोडून आपण या Apps चा वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंदायी करू शकतो .
No comments:
Post a Comment